|
|
प्रिय मित्रहो ,
कॉम्पुटरवर इंग्रजी टायपिंग करताना कधीच शिकण्याची गरज जाणवत नाही
मराठी भाषेत Text टाइप करावयाचा झाल्यावर मात्र आपण जवळचे टायपिंग इन्स्टिटुट शोधायला
लागते, पण My मराठी टायपिंग Software तुमची मेहनत एकदम सोपी करते, ते ही माफक दरात!
My मराठी टायपिंग Software CD विकत घेऊन फक्त तुमच्या PC वर Install करा.
Online Registration करा व धडा पहिला टाइप करायला सुरवात करा. My Marathi टायपिंग
Software तुम्हाला कॉम्पुटर वर मराठी अक्षर कोणत्या key's आहेत ते ही दाखवते.याच्या
नियमित १५ दिवसांच्या सरावानंतर तुम्ही न बघताही टायपिंग करू शकता.
मास्टर्स कौन्सिलच्या अद्वनचे Programmer's नी अत्यंत कुशलतेने हे पहिले
Software विकसित केले आहे. याचा वापर तुम्ही स्वत: व इतरांना शिकवण्यासाठीही करू शकता.
यात परीक्षा घेण्याचीही सोय करून आपणांस Online पद्धतीने MCITER ला नामात्र परीक्षा फी
देऊन प्रमाणपत्र मिळविता येते. त्याकरिता भेट द्या
www.mciter.com व
www.mymarathi.co.inया Website ला माहिती भरा व पैसे पाठवा व परीक्षा झाल्यावर
कॉम्पुटर टायपिंग चे प्रमाणपत्र ही मिळवा. ही CD तुमच्या
Software खजिन्यातली एक महत्वाची
CD असणार आहे. यात १ वर्षभर मोफत अपडेट मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे.
तेव्हा मित्रानो चिंता सोडा My-मराठीशी नाते जोडा.
|
|